॥ सप्रेम निमंत्रण ॥
श्री हनुमान सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव
भक्तिभावाने आणि आनंदाने आपणांस व आपल्या कुटुंबियांस श्रींच्या दर्शनासाठी, आरतीसाठी आणि महाप्रसादासाठी सादर निमंत्रण.
- स्थळश्री हनुमान सेवा मंडळ, सायन, धारावी, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग
















